आपल्याला जेव्हा बरं नसते म्हणजेच थकवा, अशक्तपणा किंवा आजारपण येते तेव्हा आपण ज्यूस पितो. ज्यूस हे पातळ स्वरुपाचे द्रव्य असल्यामुळे आपल्या पचनप्रक्रियेला सुद्धा ते पचायला जड जात नाही. आपण आपल्या शरीराला ज्या स्वरूपाचे ज्यूस हवे आहेत तेच पियाले पाहिजे. आपण ज्या ज्यूसपासून आपली प्रतिकारशक्ती वाढेल त्या ज्यूसचा वापर आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी सर्वात गुणकारी आणि शक्तिशाली रस! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Juice #Curative
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा